Increase Font Size Normal Font Size Decrease Font Size
Screen Access
MSSDS
SatayaMev

Helpline

Call Us:
022-23557706
022-23557707/08

Email Us: help@mahakaushalya.com

Timing:
Mon-Sat 09:30 to 18:00

संपर्क

संपर्क:
०२२-२३५५७७०६
०२२-२३५५७७०७/०८

वेळ:
सोम-शनि ०९:३० ते १८:००

Videos For Registration Process

Home Individual Beneficiary

If you are looking for a job or Self-Employment opportunities or acquiring skills or upgrading the existing skills, please get registered as a “Beneficiary” on this web portal.

Any individual who is above 14 years of age, with or without any educational qualification/experience/skills and looking for a job or Self-Employment and is willing to get himself/herself assessed for employability or entrepreneurship and ready to develop his/her skills or to upgrade existing skills to become employable / self-employable.

Once registered, the beneficiary can avail the following services on this web portal:
 • You can create and maintain a personal profile and keep it updated for lifetime
 • You can search for Counseling & Career Guiding Centre’s and avail counseling services for your personal & career growth and Skill gap
 • You can get your personal profile verified and graded to improve your employment opportunities
 • You can enroll for training and avail the benefits under various scheme & sectors of Skill development
 • You can get certified by appropriate authority on the successful completion of the Skill development training
 • You can get notifications for recent updates, announcements & news through Mobile or Email on current and upcoming activities on this portal
 • You can provide your feedback on varied stakeholders and your experience with us
 • You can search for job opportunities and your profile can be viewed by the employers
 • You can avail self-employment opportunities and post-employment counseling and many more…

 • While registering you will be required to enter your ‘Proof of Identity’ documents and ‘Proof of Address’ document which can be any of the below listed documents
Sr No. Document Type View List of Document
1 Proof of Address(POA) View
2 Proof of Identity(POI) View
3 Proof of Relationship(POR) View

Follow the below steps to register yourself as a Beneficiary on this web portal:

 1. At the bottom of the page click on ‘Proceed to Registration’
 2. Fill up the registration form with all the necessary & mandatory details Refer to the next section on ‘List of documents required for registration’ to know more
 3. Click on ‘Apply’ button at the bottom of the page
 4. Read and agree to the declaration by clicking on the checkbox
 5. Enter the Captcha text as shown in the image
 6. Click on ‘Register’ button
 7. Verify the information entered
 8. Click on Edit button if you wish to modify any information
 9. Click on Continue button to proceed and make application fee payment
 10. Once the payment is successfully received by MSSDS, you will receive the confirmation and User Name & Password via Mobile or Email that was provided while registering on this web portal

Once you fill up the registration form, you will be required to pay a one-time registration fee amount Rs. 153/- to get registered and avail the benefits on this web portal

Registration Fees can be paid through online payment modes like below

 • Net Banking
 • Credit Card
 • Debit Card

Registration Fees can also be paid through the offline payment mode like below which will be introduced soon on this portal

 • Bank Challan

Once the payment is received successfully, you will receive the User Name and Password through the registered email id or mobile number

 • Educational Certificates
 • Experience Certificates
 • Skill Certificates
 • Caste Category Certificate
 • BPL Certificate
 • Age and Nationality Certificate
 • Domicile Certificate
 • Marriage Certificate
 • Physical Disability Certificate
 • Sports Certificates
 • Honour, Award and recognition certificates
 • Bank Documents

Home वैयक्तिक लाभार्थी

जर तुम्ही नोकरी किंवा स्वयं-रोजगाराची संधी शोधत असाल किंवा कौशल्ये आत्मसात करण्यासाठी किंवा विद्यमान कौशल्य सुधारण्यासाठी, या वेब पोर्टलवर "लाभार्थी" म्हणून नोंदणी करू शकता.

कोणीही व्यक्ती, ज्याचं वय १४ वर्षाच्या वरअसून, विहित शैक्षणिक अहर्ता / अनुभव / कौशल्ये असले किंवा नसले तरी रोजगार किंवा स्वयंरोजगार शोधात असेल आणि रोजगार मिळविण्यासाठी किंवाउद्योजक बनण्यासाठी स्वतःचे मूल्यमापन करायचे असेल आणि स्वतःचे कौशल्य विकसित करून किंवा असलेले कौशल्य वर्धित करुन रोजगार / स्वयंरोजगार मिळविण्यास सक्षम बनायचे असेल, म्हणजे लाभार्थी होय.

या वेबपोर्टल वर नोंदणी झाल्यानंतर आपणास खालील प्रमाणे सुविधा उपलब्ध होणार आहेत:
 • तुम्ही तुमची वैयक्तिक प्रोफाईल बनवून आजीवन अद्ययावत करू शकता
 • तुम्ही वैयक्तिक आणि करिअर वाढीसाठी, सल्ला आणि करिअर मार्गदर्शक केंद्र निवडून समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून घेऊ शकता
 • रोजगार संधी मिळण्यासाठी तुम्ही तुमची वैयक्तिक प्रोफाईलपडताळून घेऊन त्याला उच्च श्रेणी प्राप्त करू शकता
 • तुम्ही नावनोंदणी करून, विविध योजना आणि कौशल्य विकास सेक्टरमधील प्रशिक्षण घेऊ शकता
 • कौशल्य विकास प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यावर योग्य प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र मिळेल
 • सद्य आणि आगामी घटनांची सूचना, तुम्ही दिलेल्या दूरध्वनी किंवा इमेल वर कळविण्यात येईल
 • विविध भागधारकांसंबंधीचा तुमचा अभिप्राय तसेच तुमचा अनुभव, आम्हाला कळवू शकता
 • तुम्हाला नोकरीच्या संधी उपलब्ध होतील तसेच नियोक्ते तुमची प्रोफाईल बघू शकतील
 • स्वयंरोजगाराच्या संधी आणि रोजगार मिळाल्यानंतर समुपदेशन अश्या आणि विविध सुविधा उपलब्ध होतील

 • नोंदणी करताना, आपल्याकडे खालीपैकी कोणतेही एक कागदपत्र, ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून असणे आवश्यक आहे
अ. क्र. कागदपत्राचा प्रकार कागदपत्राची यादी बघा
पत्त्याचा पुरावा (POA) बघा
ओळखीचा पुरावा (POI) बघा
नात्याचा पुरावा (POR) बघा

या वेब पोर्टलवर लाभार्थी म्हणून स्वत:ची नोंदणी करण्यासाठी खालीलटप्प्यांचे अनुसरण करा:

 1. या पृष्ठाच्या शेवटी असलेल्या'नोंदणीसाठी पुढे जा'वर क्लिक करा
 2. नोंदणीअर्जामधील सर्व आवश्यकआणिअनिवार्यतपशीलभरा. अधिकमाहितीसाठी ‘नोंदणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी'विभागाचा संदर्भ घ्या
 3. पृष्ठाच्या शेवटी असलेल्या' लागू करा / अप्लाय 'बटणा वर क्लिक करा
 4. डेक्लेरेशन / जाहीरनामा वाचा आणि सहमत असल्यास चेकबॉक्समध्ये क्लिक करा
 5. प्रतिमेमध्ये दाखविल्याप्रमाणेकॅप्चामजकूरप्रविष्ट करा
 6. 'नोंदणी'बटणावर क्लिक करा
 7. प्रविष्ट केलेली माहितीसत्यापित करा
 8. आपण कोणतीहीमाहिती संपादीत/बदलकरू इच्छित असल्यास ‘संपादीत करा‘ बटनावरक्लिक करा
 9. ‘ पुढे जा ‘ बटणा वर क्लिक करा आणि अर्जशुल्कभरा
 10. अर्जशुल्क यशस्वीपणे एमएसएसडीएस / महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीला मिळाल्यावर, तुम्ही या वेब पोर्टलवर नोंदणी करताना दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर किंवा इमेलवर युझर आयडी आणि पासवर्ड, पुष्टीकरण संदेशासोबत मिळेल

नोंदणीकृत होण्यासाठी आणिया वेबपोर्टलवरील सुविधांचालाभ घेण्यासाठी, नोंदणी अर्ज भरल्यावर फक्त एक वेळ नोदणी शुल्क रू. १५३/- भरावे लागेल

नोंदणी शुल्क खालीलपैकी कोणत्याही पद्धतीने भरता येईल

 • नेट बँकिंग
 • क्रेडीट कार्ड
 • डेबिट कार्ड
 • बँक चलन

नोंदणी शुल्क खाली नमूद केलेल्या ऑफलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा या पोर्टलवर सुरु करण्यात आलेली आहे.

अर्जशुल्क यशस्वीपणे मिळाल्यावर, तुम्ही या वेब पोर्टलवर नोंदणी करताना दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर किंवा इमेलवर युझर आयडी आणि पासवर्ड, पुष्टीकरण संदेशासोबत मिळेल

 • शैक्षणिक प्रमाणपत्रे
 • अनुभवाची प्रमाणपत्रे
 • कौशल्य प्रमाणपत्रे
 • जातीचे प्रमाणपत्र
 • दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र
 • वय व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
 • अधिवास प्रमाणपत्र
 • विवाह प्रमाणपत्र
 • शारिरीक अपंगत्व प्रमाणपत्र
 • क्रीडाप्रमाणपत्रे
 • सन्मान, पुरस्कार आणि अधिकृत मान्यता प्रमाणपत्र
 • बँकेची कागदपत्रे

Latest News

ताज्या बातम्या