Increase Font Size Normal Font Size Decrease Font Size
Screen Access
MSSDS
SatayaMev

Helpline

Call Us:
022-23557706
022-23557707/08

Email Us: help@mahakaushalya.com

Timing:
Mon-Sat 09:30 to 18:00

संपर्क

संपर्क:
०२२-२३५५७७०६
०२२-२३५५७७०७/०८

वेळ:
सोम-शनि ०९:३० ते १८:००

Videos For Registration Process

Home Agency

An agency means and includes any organisation, registered under any statute or owned by Government or created under any legislative act or belonging to any recognised international body, which has a mandate to conduct or conducts any of the following activity types under the skill development, employment and entrepreneurship development (self-employment) area: -

  1. Career Guidance & Counselling (CGCC)
  2. Skill Training Provider
  3. Assessing
  4. Conducting Skill Gap Survey

  • To become part of the State Professional Agency Pool of Skill Development Mission
  • To take up skill development as business development opportunity
  • To be engaged by MSSDS to provide paid professional services as per the prescribed norms
  • To avail the services offered by the portal to manage its business;
  • To offer its own services (Counselling, Training, etc.) through the MSSDS portal;
  • To have access to the pool of various empanelled professionals
  • To have pride of contributing to the economic growth of the country through Skill India Initiative of Honourable Prime Minister

Sr No. Agency Type Eligibility Criteria
1 Career Guidance & Counselling Agency(CGCC) View
2 Skill Training Provider View
3 Assessing Agency --
4 Conducting Skill Gap Survey --

The empanelment to MSSDS is only through online application available on the official web portal i.e. https://mahakaushalya.com

The list of documents required are:

  • PAN Card of the firm
  • Private limited (Company Incorporation certificate)/ NGO (NGO Registration) / Sole proprietor (Shop Act )/ Section 25 (Letter of Incorporation) / Trust (Certificate from Assistant Charity commissioner) / Society (Certificate from Registrar of Society)/ Statutory body (Letter from Act of Parliament / Public Legislative )
  • Service Tax Registration Number/Form 12A Number

Center Registration (Under Parent Organisation)

  • Bank details
  • Certificate of Registration with NCVT(SDI)/SSC/NSDC/AICTE-NVEQF/SCVT

  • Click on ‘Register as New User’ on the Home page
  • Click on ‘Agency’
  • Application form will open
  • Fill the required details
  • Once your Application is successful, you will receive a message regarding your Parent Enrollment Number (PEN) which is your ‘User ID’, along with ‘Password’ on your registered mobile number / email
  • Log in with above credentials and fill the details of the centres
  • Click on ‘Apply’ to proceed for the payment
  • Make the online payment by Credit Card/ Debit Card/ Net Banking.
  • Once the payment is confirmed, you will receive your Centre Application Number (CAN) which is your ‘User ID’ for that particular centre, along with ‘Password” on your registered mobile number / email in Centre details
  • To complete Centre empanelment process, Log in with the Centre’s credentials and Click on ‘Agency Centres’ to update the required details and Click on ‘Apply” to proceed for ‘Inspection Fee’ payment.
  • Make the online payment by Credit Card/ Debit Card/ Net Banking
  • Once the payment is successful, you will receive the confirmation on your registered mobile / email
  • Select the preferred date of Inspection through online ‘Inspection Date Calendar’ and click on ‘Submit’
  • Inspection of the centre will be done by the Inspection Committee constituted by MSSDS or any other authorised agency as preferred by the Centre.
  • Based on the recommendations in the Inspection Report, empanelment will be offered to the centre.
  • Confirmation Report will be sent to your registered mobile / email

Agency Process

Sr No. Agency Empanelment Fees
1 Career Guidance & Counselling Agency View
2 Skill Training Provider View
3 Assessing Body --
4 Skill Gap Survey Agency --

Empanelment fees can be paid through Credit Card / Debit Card / Internet Banking.

An Agency will receive payment confirmation through SMS / Email on the contact details provided at the time of empanelment

Home एजन्सी

एजन्सी म्हणजे कोणतीही संस्था, कोणत्याही नियमा अंतर्गत नोंदणीकृत किंवा सरकारी मालकीचे किंवा कायद्या अंतर्गत किंवा एका प्रमाणित आंतरराष्ट्रीय संस्थेचा भाग, कि जो कायमस्वरूपी खालील उपक्रमा अंतर्गत कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विकास ( स्वयंरोजगार ) क्षेत्रात कार्यरत आहेत.

  1. करियर मार्गदर्शन व समुपदेशन
  2. कौशल्य प्रशिक्षण
  3. मूल्यमापन
  4. कौशल्य अंतर (Skill Gap Study) सर्वेक्षणाचे आयोजन

  • राज्य कौशल्य विकास मिशनच्या व्यावसायिक एजन्सीचा भाग बनण्यासाठी
  • व्यवसाय विकास संधी म्हणून कौशल्य विकास लागू करण्यासाठी
  • MSSDS ने ठरवून दिलेल्या मानकांनुसार व्यावसायिक सेवा प्रदान करण्यासाठी
  • व्यवसाय व्यवस्थापणासाठी पोर्टल मधील सेवांचा लाभ घेण्यासाठी
  • MSSDS पोर्टल माध्यमातून त्याच्या स्वत: च्या सेवा ( समुपदेशन, प्रशिक्षण, इ) देणेसाठी
  • विविध प्राधिकृत (इमपॅनल) व्यावसायिकांच्या समूहाचा समन्वय घडवून आणन्या साठी
  • माननीय पंतप्रधान कौशल्य भारत पुढाकार माध्यमातून देशातील आर्थिक वाढीच्या योगदानाबाबत

अ. क्र. एजन्सी प्रकार पात्रता निकष
1 करिअर मार्गदर्शन आणि समुपदेशन संस्था पहा
2 कौशल्य प्रशिक्षण संस्था पहा
3 मूल्यांकन करणारी संस्था --
4 कौशल्यातील अंतर सर्वेक्षण करणारी संस्था --

  • महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेसह प्राधिकृत(इमपॅनल) होणेसाठी ऑनलाईन अर्ज फक्त अधिकृत वेब पोर्टलवर उपलब्ध आहे https://mahakaushalya.com
  • खालील कागदपत्रे / माहिती प्राधिकृत(इमपॅनल) करण्यासाठी आवश्यक आहे:
    • मालक/ भागीदार/ अध्यक्ष /संचालक /मुख्य कार्यकारी अधिकारी / एम.डी./ आयुक्त/ विश्वासू / सचिव / कोषाध्यक्ष यापैकी एकाचे पॅन कार्ड किंवा आधार कार्ड.
    • डी.जी.ई.टी. एस.डी.आय. /एन.एस.डी.सी. / एस.एस.सी. / एन.एस.डी.ए./ ए.आय.सी.टी.इ./ एन.सी.व्ही.टी./ एस.सी.व्ही.टी., एम.एस.बी.टी.ई./ एम.एस.बी.व्ही.ई यांच्याकडून मिळालेले सह नोंदणी प्रमाणपत्र.
    • संबधीत फर्म चे पॅन कार्ड
    • बँक तपशील
    • सेवा कर नोंदणीक्रमांक

  • मुख्यपृष्ठ वर 'नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी' वर क्लिक करा
  • एजन्सी' वर क्लिक करा
  • नोंदणी फॉर्म उघडेल
  • आवश्यक तपशील भरा
  • आपली नोंदणी यशस्वी झाल्यानंतर, आपण आपल्या नोंदणीकृत मोबाईल नं./ ई-मेल वर आपल्या 'यूझर आयडी' आणि 'पासवर्ड' संबंधित संदेश प्राप्त होईल
  • वरील 'यूझर आयडी' आणि 'पासवर्ड टाकून लॉग इन करा आणि केंद्र तपशील भरा
  • पैसे भरण्यासाठी 'लागू करा' वर क्लिक करा
  • क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड / नेट बँकिंग द्वारे ऑनलाइन पेमेंट करा.
  • एकदा पैसे प्राप्त झाल्याची पुष्टी झाली, तर आपल्याला केंद्र अर्ज क्रमांक (सी.ए.एन.) प्राप्त होईल जे आपल्या विशिष्ट केंद्राचा 'यूजर आयडी' आहे, सोबत 'पासवर्ड' आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर / ई-मेल वर केंद्र तपशीला मध्ये प्राप्त होईल
  • केंद्र प्राधिकृत (इमपॅनल) प्रक्रिया पूर्ण झाली की, मिळालेल्या युजर आयडी वर लॉग इन करा आणि आवश्यक तपशील अद्यावत करा आणि तपासणी फी च्या 'पैसे' साठी पुढे जाण्यासाठी "लागू करा 'वर क्लिक करा,'
  • क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड / नेट बँकिंग ऑनलाइन पेमेंट करा
  • आपले पैसे भरणे यशस्वी झाल्यानंतर, आपल्याला पैसे प्राप्त झाल्याची पुष्टी साठी आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर/ ई-मेल वर संदेश प्राप्त होईल.
  • ऑनलाइन 'तपासणी दिनांक कॅलेंडर' माध्यमातून पाहिजे असलेली तपासणी तारीख निवडा आणि 'सादर करा' वर क्लिक करा
  • केंद्राची तपासणी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेने नेमलेल्या तपासणी समितीने केली जाईल किंवा केंद्राने नेमलेल्या इतर महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेने मान्यता दिलेल्या अधिकृत एजन्सीकडून केली जाईल.
  • तपासणी अहवालातील शिफारसीवर आधारित, केंद्राला प्राधिकृत (इमपॅनल) करण्याची मान्यता देण्यात येईल.
  • केंद्राला प्राधिकृत (इमपॅनल) करण्या संबधी निश्चिती अहवाल आपल्या नोंदणीकृत मोबाईल / ई-मेल वर पाठविला जाईल.

Agency Process

अ.क्र. एजन्सी प्राधिकृत (इमपॅनल) शुल्क
1 व्यवसाय मार्गदर्शन आणि समुपदेशन एजन्सी पहा
2 कौशल्य प्रशिक्षण देणारी संस्था पहा
3 मुल्यांकन समिती --
4 कौशल्य अंतर सर्वेक्षण एजन्सी --

प्राधिकृत (इमपॅनल) केंद्र शुल्क क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड / इंटरनेट बँकिंग द्वारे भरता येते.

प्राधिकृत (इमपॅनल) करते वेळी एजन्सीने दिलेल्या मोबाईल नंबर /ई-मेल या संपर्क माध्यमांद्वारे पैसे प्रदानाच्या पुष्टीची माहिती एसएमएस / ई-मेल वर मिळेल.

Latest News

ताज्या बातम्या