Increase Font Size Normal Font Size Decrease Font Size
Screen Access
MSSDS
SatayaMev

Helpline

Call Us:
022-23557706
022-23557707/08

Email Us: help@mahakaushalya.com

Timing:
Mon-Sat 09:30 to 18:00

संपर्क

संपर्क:
०२२-२३५५७७०६
०२२-२३५५७७०७/०८

वेळ:
सोम-शनि ०९:३० ते १८:००

Videos For Registration Process

Home Placement

  1. Counsellor will suggest the training to the Beneficiary after analyzing the report of Pre-Training Assessment.
  2. Counsellor will also suggest the suitable Schemes for Training / Self-Employment.
  3. Beneficiary is free to select the Training Provider empanelled with MSSDS of his/her choice.
  4. Placement assistance will be provided to all successful Beneficiaries by Training Providers/ Placement Agencies empanelled with MSSDS.
  5. The Beneficiaries interested in Self-Employment will be provided guidance as well as assistance.
  6. Post-Placement/Self-Employment Counselling will be available to the Beneficiaries.
  7. MSSDS provides placement assistance across all levels based on the Qualification, Experience & Skills acquired by the Beneficiary. e.g. Turner, Fitter, Welder, Beautician, Supervisory, Executive etc.

Click here https://www.maharojgar.gov.in to register on maharojgar

Home पदस्थापना (Placement)

  1. समुपदेशक हे लाभार्थ्यास त्याच्या प्रशिक्षण पूर्व मूल्यांकन अहवालाचे विश्लेषण पाहूनच त्यास प्रशिक्षण सूचित करतील.
  2. समुपदेशक हे प्रशिक्षण किंवा स्वयंरोजगारासाठी सुद्धा योग्य त्या योजना सूचित करतील.
  3. लाभार्थीस त्याच्या / तिच्या पसंतीच्या प्राधिकृत ( इमपॅनल) महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (म.रा.कौ.वि.सं.) सह प्रशिक्षण प्रदात्याची निवड करण्याची मुभा आहे.
  4. प्रशिक्षण प्रदाते / प्लेसमेंट एजंसी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (म.रा.कौ.वि.सं.) प्राधिकृत ( इमपॅनल) प्रशिक्षण प्रदात्याकडील सर्व यशस्वी लाभार्थी यांना प्लेसमेंटसाठी सहकार्य करेल.
  5. स्वयंरोजगारामध्ये स्वारस्य असणाऱ्या लाभार्थी यांना सहकार्य तसेच मार्गदर्शन देण्यात येईल.
  6. लाभार्थींना प्रशिक्षण पश्चात किंवा स्वयंरोजगार समुपदेशन उपलब्ध करुन देण्यात येईल.
  7. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (म.रा.कौ.वि.सं.) हि सर्व स्तरांवर पात्रता, अनुभव आणि कौशल्य यांच्यावर आधारित सर्व लाभार्थ्यांना प्लेसमेंटसाठी मदत पुरवते. उदाहरणार्थ टर्नर, फिटर, वेल्डर, सौन्दर्यशास्त्राचे, पयर्वेक्षण, अमंलबजावणी करणारा इत्यादी.

महारोजगारवर नोंदणी करण्यासाठी येथे https://www.maharojgar.gov.in क्लिक करा

Latest News

ताज्या बातम्या